‘मेट्रो’तील सेवा-सुविधांना आता मिळणार बळकटी

वाहतूक कार्यक्षम करण्यासाठी क्रॉसरेलची होणार मदत मुंबई (प्रतिनिधी) : दावोसमध्ये एमएमआरडीए आणि क्रॉसरेल इंटरनॅशनलमध्ये मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल सुरक्षा यासह अन्य कामे आणि सेवांकरीता मदतीचा हात देण्यासाठी सांमजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार आता क्रॉसरेल आणि एमएमआरडीएने कामास सुरुवात केली आहे. नुकतीच यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून मेट्रो प्रकल्पातील सेवा-सुविधांना आता बळकटी मिळणार … Continue reading ‘मेट्रो’तील सेवा-सुविधांना आता मिळणार बळकटी