Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १७ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया ०७.३६ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग दृव. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २६ फाल्गुन शके १९४६. सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ मुंबईचा सूर्योदय ०६.४५ मुंबईचा चंद्रोदय ०९.२२ मुंबईचा सूर्यास्त ०६.४८ मुंबईचा चंद्रास्त १८.१८, राहू काळ ०८.१६ ते ०९.४६ ,संकष्ट चतुर्थी -चंद्रोदय-०९;१७,छत्रपती शिवाजी महाराज जयंती-तिथी प्रमाणे.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्याला व्यापार व्यवसायांमध्ये नवीन संधी मिळणार आहेत .
वृषभ : सरकारी कामांमध्ये यश मिळणार आहे.
मिथुन : आपल्या वाक चातुर्याने अपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे.
कर्क : कुटुंबातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येऊ शकतात.
कन्या : सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळून रहा.
तूळ : कामाची व्याप्ती वाढेल धावपळीमध्ये भर पडेल.
वृश्चिक : व्यवसायात प्रगती दिसून येईल.
धनू : व्यवसायातील उधार उसनवारी वसूल होईल .
मकर : आपल्या कार्यात अद्यावत माहिती घेऊन ठेवा.
कुंभ : घाई गर्दी टाळा शांतपणे आपली कामे करा
मीन : खर्चाचे प्रमाण जास्त राहू शकते.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी