Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या सणाला ‘गालबोट’; छेडछाडीसह हाणामारीच्या ४ घटना

उल्हासनगर : धुळवड हा एक आनंदाचा सण असून संपूर्ण भारतात होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो आणि वसंत ऋतूची सुरुवात होते. या दिवशी, लहान आणि मोठे दोघेही रंग आणि पाण्याने खेळतात. तसेच त्याच्यामध्ये एक वेळाच उत्साह असतो. मात्र अशा पवित्र दिवशी शहरांत मुलीची छेडछाड, हाणामारी, चाकूने वार, डोक्यात बिअर बॉटल मारून जखमी करणे, चॉपर … Continue reading Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या सणाला ‘गालबोट’; छेडछाडीसह हाणामारीच्या ४ घटना