Gold Rate Today : सर्वसामान्यांना दिलासा! सोन्याचे दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर काय?

मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून याकाळात अनेकजण सोनं-चांदीची खरेदी करतात. त्याचबरोबर लगीनसराईला देखील सुरुवात झाली असून दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं चांगलंच महागात पडत होतं. मात्र आता सोन्याच्या दरात काहीशी घसरण (gold … Continue reading Gold Rate Today : सर्वसामान्यांना दिलासा! सोन्याचे दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर काय?