Swarget Bus Depot : स्वारगेट आगारातील ७२ निकामी भंगार बसेसचा होणार लिलाव

पुणे : गावी जाण्यासाठी स्वारगेट आगारात बसची वाट पाहणाऱ्या एका २६ वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. अत्याचाराच्या घटनेनंतर महामंडळ प्रशासनाला जाग आल्याचे बघायला मिळत आहे. स्वारगेट डेपोमधील जुन्या, मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त ७२ बसेस भंगारमध्ये विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शिवशाही आणि शिवनेरी बसचा समावेश आहे. Aurangzeb’s tomb … Continue reading Swarget Bus Depot : स्वारगेट आगारातील ७२ निकामी भंगार बसेसचा होणार लिलाव