मुंबईत आरेच्या स्टॉल्समधून अन्य खाद्यपदार्थांचीच विक्री

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईमध्ये पदपथावर अतिक्रमण करून त्या जागा गिळंकृत केल्या जात असल्याने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असली तरी दुसऱ्या बाजुला केवळ महानंदा आरेच्या दुग्ध पदार्थांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी मुंबईत दिलेल्या स्टॉल्सचे रुपांतर आता खाद्यपदार्थ विक्रीसह अन्य वस्तूंचे स्टॉल्समध्ये होवू लागले आहे. मुंबईत आरे सरीताचे केवळ सातच स्टॉल्स शिल्ल असून उर्वरीत सर्व स्टॉल्सचा वापर अन्य … Continue reading मुंबईत आरेच्या स्टॉल्समधून अन्य खाद्यपदार्थांचीच विक्री