MI vs DC WPL 2025 : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना आज रंगणार

नवी दिल्ली : एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या १८ व्या मोसमाचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या मोसमातील अंतिम सामन्याची तयारी सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्स वूमन्सने गुरुवारी १३ मार्चला गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचा … Continue reading MI vs DC WPL 2025 : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना आज रंगणार