Rahul Dravid Health : द्रविड कुबड्यांचा आधार घेत पोहोचला कॅम्पमध्ये

नव दिल्ली : आयपीएल २०२५ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते कुबड्या घेऊन चालताना दिसत आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १० दिवसांमध्ये आयपीएल २०२५ चा पुढील सीझन सुरू होत आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तयारीसाठी सर्व १० फ्रँचायझींचे प्री-सीझन कॅम्पही सुरू झाले आहेत.(Rahul Dravid Health)



यंदा सर्वच संघांचे चित्र बदलले असणार आहे, (Rahul Dravid Health) अनेक खेळाडूंची अदलाबदली झालेली पाहायला मिळणार आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कॅम्पमधून एक व्हीडिओ समोर आला आहे. आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये भारताच्या क्रिकेट संघाचे माजी हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आता राजस्थान रॉयल्सच्या हेड कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमधील राहुल द्रविड पोहोचले होते, तेव्हा ते क्रॅचेसच्या सहाय्याने चालताना दिसले.

Comments
Add Comment

२३ धावा करूनही स्मृती मंधानाने रचला इतिहास, २८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत

IND vs SA: रिचा घोषची जबरदस्त खेळी, द. आफ्रिकेसमोर २५२ धावांचे आव्हान

विशाखापट्टणम: भारताची क्रिकेटपटू रिचा घोषच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने द. आफ्रिकेसमोर

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब