लाखो पुणेकरांना पाण्यासाठी टॅंकरचाच आधार

पुणे : लाखो रुपये खर्चून घर खरेदी केल्यानंतर आणि त्यावर पुन्हा हजारो रुपयांचा मिळकतकर भरुनही शहरातील लाखो पुणेकरांना पाण्यासाठी टॅंकरचाच आधार घ्यावा लागत आहे. गेल्या तीन वर्षात शहरात टॅंकरची मागणी तब्बल १ लाख फेऱ्यांनी वाढली आहे. मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२५ अखेर या अकरा महिन्यात शहरात तब्बल ४ लाख ४० हजार ३४० फेऱ्या झाल्या आहेत. … Continue reading लाखो पुणेकरांना पाण्यासाठी टॅंकरचाच आधार