Kareena Kapoor : सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल करीना कपूर म्हणाली, ” मी असे सीन करायला…. “

मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा दमदार अभिनय आणि सौंदर्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिच्यातील स्पष्ट वक्तशीरपणा तिच्या चाहत्यांना नेहमी आवडतो. नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान करीनाला चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने आपली प्रतिक्रिया देताना चित्रपटाच्या कथेनुसार हे … Continue reading Kareena Kapoor : सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल करीना कपूर म्हणाली, ” मी असे सीन करायला…. “