Indian Cricketers : मुंबई इंडियन्सच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये झळकणार मराठी अभिनेता

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. आता देशातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या टी२० लीग स्पर्धेला म्हणजे IPL ला सुरुवात होणार आहे. २२ मार्चपासून IPL 2025च्या हंगामला सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघ तयारी करत आहेत.दरम्यान, मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता … Continue reading Indian Cricketers : मुंबई इंडियन्सच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये झळकणार मराठी अभिनेता