Banarasi Saree : चंदेरी काठ अन् बनारसीचा थाट

सौंदर्य तुझं – प्राची शिरकर पारंपरिक भारतीय साडी म्हणून बनारसी साडी (Banarasi Saree) हा उत्तम पर्याय आहे. साडी हे भारतीय महिलांचे महावस्त्र म्हणून ओळखले जाते. या वेषभूषेमध्ये स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलून येते. साडीमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की, साड्यांचे सर्वच प्रकार तिच्याकडे असायला पाहिजेत. मात्र कधी कधी काही कारणास्तव महिलांना … Continue reading Banarasi Saree : चंदेरी काठ अन् बनारसीचा थाट