Mumbai Local Train : चालत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यावर फेकली दारूची बाटली! अल्पवयीन मुलगी जखमी

मुंबई : मुंबईची जीवन वाहिनी म्हणजेच लोकल ट्रेन ही प्रत्येकाच्या आयुष्यातल्या दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. या लोकलवाहिनीने अनेक पिढ्या आणि त्यासोबत घडलेले अनेक प्रसंग पाहिले आहेत. लोकलवर दगडफेकीच्या घटना नित्याच्या झाल्याने रेल्वेने खिडक्यांवर जाळ्या बसवून घेतल्या. तरीही अधूनमधून दगडफेकीच्या घटना होत असतात. आता होळीच्या निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यातच काही … Continue reading Mumbai Local Train : चालत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यावर फेकली दारूची बाटली! अल्पवयीन मुलगी जखमी