Global Pollution Report : जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील!

Pollution : भारत जगातील ५व्या क्रमांकाचा प्रदूषित देश Most Polluted Cities in the World : भारतामध्ये वाढते वायू प्रदूषण (Air Pollution) आता जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पॉल्युशन रिपोर्ट २०२४ (Global Pollution Report) नुसार, जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. ही एक गंभीर बाब असून त्यामुळे भारतीय … Continue reading Global Pollution Report : जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील!