Tesla Stock Fall 50% : इलॉन मस्क यांना धक्का! Tesla शेअर्समध्ये मोठी घसरण

वॉशिंगटन डीसी : टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांना (Elon Musk Networth) गेल्या २४ तासांत मोठा फटका बसला आहे. काही काळापासून इलॉन मस्क यांच्या टेस्ला शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. यामुळे मस्क यांची नेटवर्थ २.५ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. दुसरीकडे, त्यांची कंपनी एक्स (ट्विटर) देखील तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी … Continue reading Tesla Stock Fall 50% : इलॉन मस्क यांना धक्का! Tesla शेअर्समध्ये मोठी घसरण