Sairat : पुन्हा वाजणार झिंग झिंग झिंगाट! ‘या’ तारखेला री-रीलिज होणार आर्ची-परशाचा सैराट

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशाने महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. आता हे वेड पुन्हा लावण्यासाठी सैराटची टीम सज्ज झाली आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात जुने चित्रपट री-रिलीज … Continue reading Sairat : पुन्हा वाजणार झिंग झिंग झिंगाट! ‘या’ तारखेला री-रीलिज होणार आर्ची-परशाचा सैराट