अंगणवाडी सेविकांच्या भत्त्याची प्रतीक्षा संपली

जिल्ह्यासाठी १ कोटी १४ लाखांचे अनुदान मंजूर अलिबाग : गेले अनेक महिने अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना ज्या अनुदानाची प्रतीक्षा होती ते अनुदान आता मंजूर झाले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या कामाचे पैसे आता त्यांना मिळणार आहेत. यासाठी रायगड जिल्ह्याकरता १ कोटी १४ लाख ८३ हजार ९०० इतके अनुदान मंजूर झाल्याची माहिती जिल्हा महिला व … Continue reading अंगणवाडी सेविकांच्या भत्त्याची प्रतीक्षा संपली