डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावरकर शाखेवर दगडफेक

डोंबिवली : पुण्याला शिक्षणाचे माहेरघर आणि डोंबिवलीला सांस्कृतिक राजधानी म्हणून अनेकजण ओळखतात. यामुळे डोंबिवलीतील सांस्कृतिक घटनांना विशेष महत्त्व आहे. डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावरकर शाखेवर दगडफेक झाली आहे. केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीची पितृ संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाने स्थापन केलेल्या डोंबिवलीतील सावरकर शाखेवर दगडफेक झाली. यामुळे या घटनेला … Continue reading डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावरकर शाखेवर दगडफेक