USA Plane Crash : धक्कादायक! अमेरिकेत पुन्हा विमान अपघात

वॉशिंग्टन : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एक मोठा अपघात झाला आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये ५ जणांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. याविषयीची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात विमानातील (USA Plane Crash) पाचही प्रवासी बचावले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या भत्त्याची प्रतीक्षा संपली मिळालेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फियाच्या पश्चिमेस सुमारे ७५ मैल (१२० किमी) अंतरावर असलेल्या मॅनहाइम … Continue reading USA Plane Crash : धक्कादायक! अमेरिकेत पुन्हा विमान अपघात