Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, १० मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध एकादशी शके १९४६ चंद्र नक्षत्र पुष्य. योग शोभन. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर १९ फाल्गुन शके १९४६. सोमवार दिनांक १० मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५१. मुंबईचा चंद्रोदय ०३.२८. मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ मुंबईचा चंद्रास्त ०४.५७. उद्याची राहू काळ ०८.२० ते ०९.५०.आमलकी एकादशी, सावित्रीबाई फुले स्मृतीदिन, शुभ दिवस-सकाळी-०७.४४ नंतर



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आजचे आपले कामाचे नियोजन चांगले असणार आहे.
वृषभ : मनात आनंदी विचार असणार आहे.
मिथुन : मनात सकारात्मक विचार ठेवा.
कर्क : आर्थिक आवक मनासारखी राहणार आहे.
सिंह : विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल.
कन्या : महत्त्वाचे काम सायंकाळनंतर हाती घ्या.
तूळ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
वृश्चिक : महत्त्वाचे काम सहजपणे पूर्ण होईल .
धनू : नोकरीत अस्थिरतेचे वातावरण जाणवू शकते.
मकर : चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असेल.
कुंभ : भाग्याची उत्तम साथ राहील.
मीन : दगदग वाढविणारी कामे करू नका.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी