बीड जिल्हा पुन्हा हादरला, महिला दिनी पोलिसाने महिलेवर केला बलात्कार

बीड : पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेले. नंतर या पोलिसानेच महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी महिलेने धाडस करुन पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि बीट अमलदार उद्धव गडकर याच्या विरोधात तक्रार केली. मुंबईतील मरोळमध्ये … Continue reading बीड जिल्हा पुन्हा हादरला, महिला दिनी पोलिसाने महिलेवर केला बलात्कार