Social Worker Women : वसा आनंद फुलवण्याचा! – रश्मी भातखळकर

मुंबई (वैष्णवी भोगले) : बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. ‘केलेलं काम, दिलेलं दान या हाताचं त्या हाताला कळू नये अशी भावना मनात सतत जागी राहावी, ‘नेकी कर कुएमें डाल’ अशी मनाची अवस्था असावी. शेवटी, ‘हेरूनी सत्पात्र, दीनदुबळे जन। त्यास्तव वेचिल जो … Continue reading Social Worker Women : वसा आनंद फुलवण्याचा! – रश्मी भातखळकर