Western Railway Update : पश्चिम रेल्वेच्या होळीसह उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या

मुंबई : होळी आणि उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने (Western Railway Update) विविध ठिकाणी विशेष भाड्याने ७ जोड्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल – कटिहार (साप्ताहिक) स्पेशल दर शनिवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११ वा. सुटेल आणि सोमवारी सकाळी ७.३० वाजता कटिहारला पोहोचेल. ही गाडी ८ मार्च … Continue reading Western Railway Update : पश्चिम रेल्वेच्या होळीसह उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या