वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिटला सुरुवात

नवी दिल्ली : द एनर्जी अँड रिसोर्सेस् इन्स्टिट्यूट (टेरी)द्वारे आयोजित केले जाणारे वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिट (डब्‍ल्‍यूएसडीएस)चे २४वे पर्व नवी दिल्‍लीमध्‍ये सुरू झाले. ‘पार्टनरशीप्‍स फॉर अॅक्‍सेलरेटिंग सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट अँड क्‍लायमेट सोल्‍यूशन्‍स’ थीम असलेले डब्‍ल्‍यूएसडीएस २०२५ सहयोगांना चालना देण्‍यासाठी आणि काही गंभीर पर्यावरणीय आव्‍हानांसाठी सोल्‍यूशन्‍सचा शोध घेण्‍यासाठी जागतिक प्रमुख, धोरणकर्ते, उद्योग तज्ञ व इतर भागधारकांना एकत्र … Continue reading वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिटला सुरुवात