प्रवाशांच्या रस्त्यातील अडथळा होणार दूर

एमएमआरडीए हटवणार मेट्रोच्या कामाचे बॅरिकेड्स मुंबई (प्रतिनिधी): मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांची कामे सध्या सुरू आहेत. या मेट्रो कामांमुळे रस्त्यांवर असलेल्या बॅरिकेड्सचा प्रवाशांना नाहक त्रास होता आहे. मात्र हा अडथळा आता दूर होणार आहे. मेट्रो परिसरातील बॅरिकेड्स डिसेंबर २०२५ पर्यंत काढण्यात येतील, असे मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांगितले आहे. त्यामुळे रस्ते मोकळे होणार असल्याने वाहतूक … Continue reading प्रवाशांच्या रस्त्यातील अडथळा होणार दूर