Mumbai News : मुंबई शहर व उपनगरांमध्ये एकही रस्ता आता खोदला जाणार नाही!

महापालिका आयुक्तांचे फर्मान जारी, अधिकाऱ्यांना लावले कामाला नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी घेणार काळजी मुंबई : मुंबईतील (Mumbai News) रस्ते काँक्रिटीकरणाची (Road concreting) कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्यांचीही कामे सुरू आहेत. एकदा रस्त्याचा विकास झाला की, त्या रस्त्यावर खोदकाम, चर करायला तत्काळ प्रभावाने मनाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम करू नये, … Continue reading Mumbai News : मुंबई शहर व उपनगरांमध्ये एकही रस्ता आता खोदला जाणार नाही!