

पोकोचा गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत
मुंबई : पोकोने गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे. पोको एम७ ५जी त्याच्या ...
हाऊसिंग डॉटकॉम 'हॅपी न्यू होम्स २०२५' फेस्टद्वारे घर खरेदी करणाऱ्या आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती पूर्ण करणारी नावीन्यपूर्ण सोल्यूशन्स प्रदान करत आहे. आमची वचनबद्धता केवळ मालमत्ता दाखवण्यापुरती नसून आम्ही एक व्यापक ईकोसिस्टम तयार करत आहोत, जेथे पारदर्शकता आणि टेक्नॉलॉजी यांचा संयोग असेल आणि ही ईकोसिस्टम प्रत्येक घर खरेदी करू इच्छिणाऱ्यास माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करेल; असेही हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित मसलदान म्हणाले.

टाटाच्या 'कर्व्ह.ईव्ही'ने रचला इतिहास
मुंबई : भारताचे सर्वात मोठे चार चाकी उत्पादक आणि भारतातील ईव्ही क्रांतीचे प्रणेते टाटा.ईव्ही यांनी काश्मीर ते कन्याकुमारीचे अंतर अवघ्या ७६ तास आणि ३५ ...
यंदाचा 'हॅपी न्यू होम्स २०२५' फेस्ट अनेक अत्याधुनिक इनोव्हेशन्स घेऊन येत आहे, ज्यांच्यामुळे घर खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. यंदाच्या इव्हेंटमधील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रोजेक्टचे व्हिडीओ. या व्हिडिओंद्वारे अँकर प्रत्येक प्रोजेक्टची सविस्तर माहिती अगदी सोप्या शब्दात सांगतील. यामुळे ग्राहकांना निर्णय घेण्यास मदत होईल. प्रत्येक व्हिडीओ बघताना संबंधित प्रॉपर्टी प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या दिशेने स्वतः बघितल्याचा अनुभव मिळेल. तसेच हाऊसिंग डॉटकॉम मार्फत गृह कर्ज घेणाऱ्या उपभोक्त्यांना खात्रीने कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे त्यांच्या घर खरेदीच्या प्रवासात मूल्यवर्धन होईल. 'हॅपी न्यू होम्स २०२५' फेस्ट घर शोधणाऱ्या लोकांना ४४०० पेक्षा जास्त डेव्हलपर्स आणि चॅनल भागीदारांशी जोडेल. महानगरे, टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील निवासी मालमत्तांचे व्यापक पर्याय उपलब्ध होतील.