

महिलेला निर्वस्त्र फोटो पाठवण्याच्या आरोपांवर काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे ?
मुंबई : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गंभीर आरोप केला. जयकुमार गोरे यांनी महिलेला ...
सामूहिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी अल्पवयीन मुलीला जोगेश्वरी येथून जबरदस्तीने दादरला आणून सोडले. मुलीची अवस्था बघून दादरमध्ये पोलिसांनी तिची चौकशी केली. पोलिसांना बघितल्यावर मुलीने धाडस करुन माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन नराधमांना पकडले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मुलीची आणि पकडलेल्या पाच जणांची आधीपासून ओळख होती का ? ही बाब पण तपासली जात आहे. पण राज्यात लागोपाठ घडत असलेल्या या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधक या मुद्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची शक्यता आहे.