होळीसाठी गावी जायचंय? मध्य रेल्वे चालवणार ३४ अनारक्षित होळी विशेष ट्रेन

मुंबई: मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दादर- रत्नागिरी आणि दौंड – कलबुर्गी दरम्यान ३४ अनारक्षित होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत: १) दादर – रत्नागिरी अनारक्षित विशेष – त्रि-साप्ताहिक (६ सेवा) 01131 अनारक्षित विशेष गाड्या दि. ११.०३.२०२५ (मंगळवार), १३.०३.२०२५ (गुरुवार) आणि १६.०३.२०२५ (रविवार) रोजी दादर येथून १४.५० वाजता सुटेल आणि … Continue reading होळीसाठी गावी जायचंय? मध्य रेल्वे चालवणार ३४ अनारक्षित होळी विशेष ट्रेन