Manikrao Kokate : संकट टळले! कृषिमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला अपील पूर्ण होईपर्यंत स्थगिती

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिक कोकाटे यांना न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत दिलेल्या शिक्षेसाठी स्थगिती दिली आहे.राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिक कोकाटे यांनी सर्वसाधारण तीस वर्षांपूर्वी खोटी कागदपत्र बनवून मुख्यमंत्री कोट्यातील निवासस्थान मिळविले होते याबाबतही तक्रार माजी मंत्री आणि सिन्नरचे माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी केली होती त्यानंतर याबाबतचा तपास पूर्ण झाला आणि सर्व साधारण पंधरा दिवसांपूर्वी अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने माणिक कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेच्या विरोधामध्ये कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या वतीने जेष्ठविधी तज्ञ जयंत जायभावे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केलेले होते.





आज बुधवारी राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी केलेल्या अपिलावरती न्यायमूर्ती जीवने यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली या सुनावणी मध्ये माणिक कोकाटे यांना अपील पूर्ण होईपर्यंत शिक्षेसाठी स्थगिती दिलेली असून न्यायालयाने या अपीला सोबत इतर जास्त याचीका दाखल झालेले होत्या त्या मात्र तीन याचिका रद्द केलेल्या आहेत ‌. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या बाबतीत सुरू असलेली सुनावणी ही यापुढे नाशिकच्या न्यायालयात होणार असल्याचे एडवोकेट जयंत जायभाये यांनी सांगितले

Comments
Add Comment

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील

मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पाकिस्तान सोडा, मायदेशी परता; अमेरिकेचे कराची आणि लाहोरमधील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना निर्देश

वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. याचे पडसाद

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या