Terrorists Attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात १२ ठार, ३० जखमी

– सहा दहशतवाद्यांचा खात्मा – दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी लाहोर : पाकिस्तानातील लाहोर इथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडच्या संघांतील उपांत्य सामन्यापूर्वी पाकिस्तानच बॉम्ब हल्ल्यांनी हादरला आहे. येथील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दोन बॉम्बस्फोट झालेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं वृत्त आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण ठार … Continue reading Terrorists Attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात १२ ठार, ३० जखमी