Project Arya : मुंबईतील बचत गटाच्या महिला करणार ‘फूड डिलिवरी’
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘झोमॅटो’चा संयुक्त ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) सतत विविध योजना, उपक्रम राबवित असते. महानगरपालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गट (self-help group) स्थापन करून महिलांचे आर्थिक सबलीकरणही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोच करणारी ‘झोमॅटो’ कंपनी यांच्या … Continue reading Project Arya : मुंबईतील बचत गटाच्या महिला करणार ‘फूड डिलिवरी’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed