Minister Mangal Prabhat Lodha : मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवू – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामधील शासकीय संस्थेतील औद्योगिक क्षेत्रात कौशल्याच्या आधारावर महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या मिलराईट मेंटेनेंस कामगारांच्या पद्दोनतीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहे. या संदर्भात प्रशासकीय आढावा घेऊन यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिले. मंत्रालयात सोमवारी या संदर्भात … Continue reading Minister Mangal Prabhat Lodha : मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवू – मंत्री मंगल प्रभात लोढा