Nitesh Rane : ‘…यांना औरंगजेबाच्या शेजारीच कबरीत पुरले पाहिजे’; अबू आझमीच्या विधानावर मंत्री नितेश राणे संतापले!

मुंबई : अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबावर केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू आहे. काल (३ मार्च) आझमी यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आज देखील हे अधिवेशन उद्यावर ढकलण्यात आले आहे. दरम्यान, अबू आझमीने केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी … Continue reading Nitesh Rane : ‘…यांना औरंगजेबाच्या शेजारीच कबरीत पुरले पाहिजे’; अबू आझमीच्या विधानावर मंत्री नितेश राणे संतापले!