Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणं पडलं महागात, अमेरिकेने युक्रेनला युद्धात केली जाणारी मदत रोखली

वॉशिंग्टन: व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदिमीर झेलेंस्की यांच्यासोबतच तिखट चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी रशियाविरुद्ध युक्रेनला दिली जाणारी लष्कर मदत रोखली आहे. हे आदेश तातडीने लागू करण्यात आले आहेत. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की युक्रेनचे राष्ट्राध्यश्र झेलेन्स्की यांना खरोखर शांतता प्रस्थापित व्हावी असे वाटत असल्याचे सुनिश्चित होत नाही तोपर्यंत … Continue reading Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणं पडलं महागात, अमेरिकेने युक्रेनला युद्धात केली जाणारी मदत रोखली