Lawyer Black Coat : काळा कोट न घालता वकिलांना चार महिने करता येणार काम

पुणे : काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्‍यतो टाळले जाते. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही वकिलांना उन्हाळ्यात काळात कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी दरवर्षी १५ मार्च ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत काळा … Continue reading Lawyer Black Coat : काळा कोट न घालता वकिलांना चार महिने करता येणार काम