Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०३ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग शुक्ल ०८.५६ पर्यंत, नंतर ब्रह्मा. चंद्र राशी मेष. भारतीय सौर १२ फाल्गुन शके १९४६. सोमवार दिनांक ०३ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५६ मुंबईचा चंद्रोदय ०९.०९ मुंबईचा सूर्यास्त ०६.४४ मुंबईचा चंद्रास्त १०.१५ राहू काळ ०८.२५ ते ०९.५३. विनायक चतुर्थी, शुभ दिवस-सकाळी-०७;३१ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : ओळखी मध्यस्थीने कामे पूर्ण होतील.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतील गुरुकृपा लाभेल.
मिथुन : एखादी महत्त्वाची बातमी समजेल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सिंह : आर्थिक भरभराट होण्याची शक्यता.
कन्या : व्यवसाय धंद्यात चांगल्या प्रमाणात आर्थिक फायदा.
तूळ : पूर्वी केलेल्या गुंतवणूक फायदेशीर ठरतील.
वृश्चिक : नवा मार्ग व नवी दिशा सापडेल.
धनू : व्यवसाय धंद्यातील नियोजन यशस्वी ठरेल
मकर : एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटेल.
कुंभ : आपल्या कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल.
मीन : स्वतःसाठी तसेच इतरांसाठी काही खरेदी करू शकाल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६