रशिया – युक्रेन संघर्ष थांबणार, इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करणार

लंडन : फेब्रुवारी २०२२ पासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी युरोपमध्ये वेगाने हालचाली सुरू आहेत. इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करुन अमेरिकेपुढे सादर करणार आहेत. अमेरिकेने शिक्कामोर्तब केल्यानंतर हा प्रस्ताव रशियासमोर जाईल आणि परस्पर सहमतीने शस्त्रसंधीच्या करारावर सह्या होतील. ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात शा‍ब्दिक चकमक, युक्रेनच्या अडचणीत वाढ It … Continue reading रशिया – युक्रेन संघर्ष थांबणार, इंग्लंड, फ्रान्स आणि युक्रेन संयुक्तपणे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तयार करणार