Local Meghablock Update : आज पश्चिमसह मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर शनिवारी रात्रीपासून तर रविवारी सकाळपर्यंत ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रँट रोड ते मुंबईसेंट्रल दरम्यान पूल क्रमांक पाचच्या कामासाठी १३ तासांचा ब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या काही कामांमुळे १० तासांचा ब्लॉक असणार आहे. यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा … Continue reading Local Meghablock Update : आज पश्चिमसह मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक