महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार कधी?

२०२५ चे २ महिने झाले, अद्याप महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ घोषित नाही आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाची माहिती मुंबई : महाराष्ट्र शासनाने अद्याप सन २०२४चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) घोषित केलेला नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीच्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे. अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली … Continue reading महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार कधी?