Matheran Rop way : माथेरानच्या रोपवे प्रकल्पास हिरवा कंदील!

माथेरान : नेरळ माथेरान एकमेव मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी ही स्थानिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती त्यातच रोपवेचा प्रस्तावित प्रकल्पाला राज्य शासनाकडून नुकताच हिरवा कंदील मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि.( एनएचएलएमएल ) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परीयोजनेअंतर्गत एकूण ४५ रोपवे ची कामे हाती घेण्यात आली आहेत. … Continue reading Matheran Rop way : माथेरानच्या रोपवे प्रकल्पास हिरवा कंदील!