IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा ‘रेस्ट फॉर्म्युला’

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध ६ विकेटनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला ६ विकेटनी हरवले. सलग दोन विजय मिळवत भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघ आपला सेमीफायनलचा सामना ४ मार्चला दुबईत खेळणार आहे. दरम्यान, त्यांचा सामना कोणाशी असेल हे रविवार २ … Continue reading IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा ‘रेस्ट फॉर्म्युला’