प्रसिद्ध अभिनेत्रीचे ३९ व्या वर्षी निधन
न्यूयॉर्क : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी मिशेल ट्रॅचटेनबर्ग पुढे चित्रपट आणि टीव्ही जगतात एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली. घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्तावर काय म्हणाला बॉलिवूड अभिनेता गोविंदा ? मिशेल न्यू यॉर्कमधील … Continue reading प्रसिद्ध अभिनेत्रीचे ३९ व्या वर्षी निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed