Friday, March 28, 2025
Homeक्राईमपुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

पुणे : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. कायम गर्दी असलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. स्वारगेट एसटी डेपोत घडलेल्या ताज्या घटनेमुळे महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Thane News : ठाणे महापालिकेकडून ८१ अनधिकृत शाळांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी

पीडित तरुणी बसने फलटणला जाण्याच्या उद्देशाने स्वारगेट एसटी डेपोमध्ये आली होती. दत्तात्रय गाडे नावाच्या तरुणाने तरुणीला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसवले यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी दत्तात्रय गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

ज्येष्ठांसह महिलांचीही एसटी बसची सवलत सुरुच राहणार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -