आयसीसीच्या वनडे क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानी

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने शतकी खेळी खेळत भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.हा सामना जिंकत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५न च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकाचा विराट कोहली याला व्यक्तिगत फायदा ही झाला आहे. त्यानुसार, … Continue reading आयसीसीच्या वनडे क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानी