जामखेड (प्रतिनिधी) :जामखेडसह राज्यात कपड उद्योगात प्रसिद्ध असलेल्या एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंटच्या दालनामध्ये ग्राहकांच्या आग्रहास्तव एच यू गुगळे आयोजित करत आहेत रमजान महोत्सव. या निमित्ताने दि. ८ ते १० मार्च रोजी शहरातील मध्यवर्ती असलेल्या एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंट शाखेत भव्य प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात आले असून सर्वच स्तरातील ग्राहकांनी कापड खरेदीसाठी उडी घेतली असल्याचे चित्र दिसत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कापड उद्योगात नावाजलेले नाव म्हणून एच यु गुगळे यांच्याकडे पाहिले जाते. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कपड्यांची क्वालिटी आणि अल्प दरात सामान्य लोकांसाठी मनमुराद खरेदी करता यावी यासाठी मान्सून सेल लावला आहे. कापड क्षेत्रात एच यु गुगळे हे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. एच यु गुगळे या दालनात सालाबादप्रमाणे याही वर्षी ८ ते १० मार्च या दरम्यान खास रमजान मोहत्सवाचे आयोजन केले आहे.
रमजान निमित्ताने खास मागावण्यात आलेला कपड्याचा संपूर्ण नवीन स्टॉक हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल, ज्यामध्ये साडी, पंजाबी ड्रेसेस, लहान मुलांचे रेडीमेड कपडे आणि पुरशांच्या रेडीमेड कपड्यांमध्ये असंख्य व्हारायटी पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना पसंत असलेला माल ऍडव्हांस मध्ये बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी या तीन दिवसांमध्ये मेन रोड शाखेला सहपरिवार तसेच मित्रांसोबत भेट देऊन लवकरात लवकर आपल्या आवडीच्या मनमोहक नवनवीन वस्त्रांच्या खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंटच्या तर्फे करण्यात आले आहे .