भाच्याच्या लग्नात भाडोत्री बायका नाचवणा-या मामाला पोलिसांचा दणका!

नवरदेव, मामा, डीजेवाला, ट्रॅक्टर चालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा सोलापूर : भाच्याचे लग्न धूमधडाक्यात लावण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मामाला लग्नात विनापरवाना डीजे लावणे आणि भाडोत्री महिलांना नाचविण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला आहे. मामा रवी रामसिंग मैनावाले, नवरदेव शुभम गणेश फटफटवाले यांच्यासह पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत वरातीत लावलेला डीजे … Continue reading भाच्याच्या लग्नात भाडोत्री बायका नाचवणा-या मामाला पोलिसांचा दणका!