चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ड्युटी करण्यास पाकिस्तानच्या पोलिसांचा नकार, १०० पोलिसांचे निलंबन

लाहोर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रावळपिंडी आणि लाहोर या दोन शहरांतील स्टेडियममध्ये सामन्यांचे नियोजन आहे. स्पर्धेसाठी स्टेडियम परिसर आणि खेळाडू यांच्या संरक्षणाची जबाबदारी पंजाब प्रांताच्या पोलिसांकडे आहे. पण अनेक पोलिसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ड्युटी करण्यास नकार दिला आहे. ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान, बांगलादेशचा पत्ता कट, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले भारत आणि न्यूझीलंड … Continue reading चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ड्युटी करण्यास पाकिस्तानच्या पोलिसांचा नकार, १०० पोलिसांचे निलंबन