केडीएमसीच्या आय प्रभागात अनधिकृत बांधकामप्रकरणी एमआरटीपी गुन्हा दाखल!

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील ६५ इमारतींचा रेरा प्रश्न आणि अनधिकृत बांधकाम प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मनपाचे पुरते वाभाडे निघाले असल्याचे चित्र दिसत असताना, केडीएमसीच्या आय प्रभागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अधिक्षक यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफिया, चाळ माफियांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत आहे. … Continue reading केडीएमसीच्या आय प्रभागात अनधिकृत बांधकामप्रकरणी एमआरटीपी गुन्हा दाखल!