

पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार
पुणे : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. कायम गर्दी असलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी ...
गोविंदाच्या घटस्फोटाच्या वृत्ताबाबत पुतण्या कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह या दोघांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांनी सावध पवित्रा घेतला. 'खासगी आयुष्याविषयी आम्ही काहीच बोलू शकत नाही. त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. काही वादाचे मुद्दे असलेच तर चर्चेतून आणि सामंजस्यातून सुटू शकतात. टोकाचा निर्णय घ्यावा अशी परिस्थिती असल्यासारखे वाटत नाही'; असे कृष्णा आणि कश्मिरा यांनी सांगितले. गोविंदाचा भाचा विनय आनंद आणि भाची आरती या दोघांनीही गोविंदाच्या घटस्फोटाच्या वृत्ताबाबत प्रतिक्रिया देताना सावध पवित्रा घेतला. लग्नाला ३० - ४० वर्षे झाल्यावर कोणी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार करेल असे वाटत नाही; असे त्यांनी सांगितले.

Farah Khan : होळीला "छपरींचा सण" म्हणल्याने फराह खान विरोधात गुन्हा दाखल
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री फराह खानच्या विरोधात पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. होळी सणाला ...
सध्या गोविंदा एका घरात आणि सुनिता दुसऱ्या घरात वास्तव्यास असल्याचे वृत्त आहे. सुनितासोबत मुलगी नम्रता उर्फ टीना आणि यशवर्धन आहे. गोविंदाचा मुलगा यशवर्धन लवकरच एका चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Bobby Deol : अक्षय खन्नानंतर 'हा' अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका; नव्या चित्रपटाची देशभरात चर्चा!
मुंबई : देशभरात सध्या छावा (Chhaava) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची ...
नेमके काय घडले ?
एका मुलाखतीत गोविंदाची काय फालतू लोकांसोबत उठबस सुरू असल्याचे सुनिता यांनी सांगितले. त्यांनी गोविंदाच्या सध्याच्या वर्तुळाबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाचे वृत्त येण्यास सुरुवात झाली आहे. पण अद्याप गोविंदा किंवा सुनिताकडून घटस्फोटाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दोघांपैकी कोणीही एकमेकांच्या विरोधात घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने सांगितले.